RCFL Recruitment 2021|राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि.मुंबई अंतर्गत 24 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.rcfltd.com/

RCFL Recruitment 2021

एकूण जागा – 24

पदाचे नाव – व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – CA / CMA मध्ये पदवी

वयाची अट – 42 / 50 वर्षांपर्यंत (पदांनुसार)

वेतनमान – 70,000/- रुपये to 2,40,000/- रुपये (पदांनुसार)

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  RCFL Recruitment 2021

अर्ज सुरू होण्याची तारीख – 3 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.rcfltd.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com