RCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. प्रशिक्षणार्थी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. प्रशिक्षणार्थी पदांच्या 104 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

एकूण जागा – 104

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
1.रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव (HR) – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान पदवीधर, मूलभूत इंग्रजी ज्ञान

2.अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट (AOCP) – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस.सी. उत्तीर्ण (रसायनशास्त्र) सह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा केवळ जीवशास्त्र.

3.अकाउंट् एक्झिक्युटिव – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी उत्तीर्णसह वाणिज्य किंवा पदवी सह 2 वर्षे अनुभव किंवा बी.कॉम, बीबीए / पदवी सह अर्थशास्त्र

4.मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी उत्तीर्णसह विज्ञान आणि गणित

5.डिप्लोमा (केमिकल) – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – रसायन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

6.डिप्लोमा (कॉम्पुटर) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – संगणकव अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

7.डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

8.डिप्लोमा (मेकॅनिकल) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा

वयाची अट –
1.मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी) – 21 वर्षांपर्यंत.

2.उर्वरित ट्रेड/विषय – 25 वर्षांपर्यंत.

अर्ज शुल्क – शुल्क नाही

वेतन – 7000/- to 9000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).RCFL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com