१० वी उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! RBI बँकेत ‘ऑफिस अटेंडेंट’ पदाच्या 841 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत ऑफिस अटेंडेंट पदांच्या 841 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/                                  RBI Recruitment 2021

एकूण जागा – 841

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 01 फेब्रुवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. RBI Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021

परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याची तारीख – 09 & 10 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com