RBI Recruitment 2021 | रिजर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रिजर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत बँक वैद्यकीय सल्लागार पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.rbi.com

एकूण जागा – 01

पदाचे नाव – बँक वैद्यकीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त विद्यापिठातुन एमबीबीएस पदवी आणि 02 वर्षे अनुभव.

वेतन – 1,000 रु प्रति दिन

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बंगळुरु.RBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन, भारतीय रिझर्व बँक, नृपाथुंगा रोड, बेंगलुरू, 560 001
Regional director, Human resource management, Reserve bank of India, nrupathunga road, bengaluru – 560 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.rbi.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com