Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022 | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – इमारत पर्यवेक्षक, कृषी पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता – B.E & B.Tech

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा.Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, रयत शिक्षण संस्था, C/O- KBP पब्लिक स्कूल, अभिनंदन कॉलनी, शिंदे माळा, सांगली – 416416.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com