Rayat Shikshan Sanstha Bharti 2022 : प्राध्यापकांनो!! रयत शिक्षण संस्थेत मिळणार नोकरी; अर्ज करायला उशीर नको

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा येथे रिक्त पदांवर भरती (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022) करण्यासाठी जाहिरात निघाली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक, व्याख्याता, कार्यशाळा अधीक्षक, ग्रंथपाल, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी, भौतिक संचालक या पदावर काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 84 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2022 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)

भरली जाणारी पदे – प्राध्यापक

सहयोगी प्राध्यापक

सहायक प्राध्यापक

व्याख्याता

कार्यशाळा अधीक्षक

ग्रंथपाल

प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी

भौतिक संचालक

पद संख्या – 84 जागा (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu

असा करा अर्ज – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. या पदांकरिता सविस्तर सूचना rayatrecruitment.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com