Railway Sports Quota Recruitment : खेळाडूंसाठी आनंदाची बातमी!! रेल्वेमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून होणार बंपर भरती; काय आहे पात्रता

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय (Railway Sports Quota Recruitment) रेल्वे क्रीडा कोट्यातून लवकरच काही जागांसाठी भरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘गट क’ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे तर र्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 आहे.

विभाग – इंडियन रेल्वे

भरले जाणारे पद –

गट क (RRC/ ER/ Sports Quota)

पद संख्या – 21 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Sports Quota Recruitment)

  • गट क (RRC/ ER/ Sports Quota) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/-

SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी – रु. 250/-

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Railway Sports Quota Recruitment)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com