10 वी पास असणाऱ्यांसाठी खूशखबर; रेल्वेमध्ये 1004 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।दक्षिण पश्चिम रेल्वे येथे अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=1

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अप्रेंटीस 

पदसंख्या – 1004 पदे

 पात्रता –

(i) 10th Pass with 50% marks

(ii) ITI (Fitter, Welder, Fitter, Electrician, Refrigerator & AC Mechanic, PASAA, Machinery, Turner, Carpenter, Stenographer, Painter)

वयाची अट – 15 ते 24 वर्षे

शुल्क – General/ OBC –  100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=1

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com