Railway Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्णांसाठी बंपर जॉब ओपनिंग; दक्षिण-मध्य रेल्वेने जाहीर केली ‘या’ पदावर भरती 

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 4103 रिक्त पदांच्या (Railway Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून AC मॅकेनिक, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, MMTM, MMW, पेंटर, वेल्डर ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 आहे.

संस्था – दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway)

भरली जाणारी पदे – (Railway Recruitment 2023)

AC मॅकेनिक – २५० पदे

कारपेंटर -१८ पदे

डिझेल मेकॅनिक – ५३१ पदे

इलेक्ट्रिशियन – १०१९ पदे

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ९२ पदे

फिटर – १४६० पदे

मशीनिस्ट – ७१ पदे

MMTM – ०५ पदे

MMW – २४ पदे (Railway Recruitment 2023)

पेंटर – ८० पदे

वेल्डर – ५५३ पदे

पद संख्या – 4103 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 29 जानेवारी 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी (Railway Recruitment 2023)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि ITI पास असणे आवश्यक.

वय मर्यादा –

कमीत कमी – 15 वर्ष
जास्तीत जास्त – 24 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS – RS. 100/-

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.

किंवा दक्षिण मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट www.scr.indianrailways.gov.in ला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक २९ जानेवारी २०२३ आहे. (Railway Recruitment 2023)

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.scr.indianrailways.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com