Railway Recruitment 2022 | मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 2374 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2374 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 2374

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी).

शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण + संबंधित विषयात NCVT

वयाची अट – 15 to 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.Railway Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com