Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

एकूण जागा – 12

पदाचे नाव –
1.उप महाव्यवस्थापक – 01 जागा
2.सहाय्यक लेखा अधिकारी – 02 जागा
3.विभाग अधिकारी – 02 जागा
4.लेखा सहाय्यक – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.उप महाव्यवस्थापक – सीएमए / सीए

2.सहाय्यक लेखा अधिकारी – सीएमए / सीए

3.विभाग अधिकारी – बी.कॉम

4.लेखा सहाय्यक – बी.कॉम

वयाची अट – 
1.उप महाव्यवस्थापक – 45 वर्षा पेक्षा कमी.
2.सहाय्यक लेखा अधिकारी – 35 वर्षा पेक्षा कमी.
3.विभाग अधिकारी – 40 वर्षा पेक्षा कमी.
4.लेखा सहाय्यक – 35 वर्षा पेक्षा कमी.

वेतन –
1.उप महाव्यवस्थापक – 92,200/- रुपये

2.सहाय्यक लेखा अधिकारी – 65,650/- रुपये

3.विभाग अधिकारी – 55,700/- रुपये

4.लेखा सहाय्यक – 34,200/- रुपये

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.konkanrailway.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com