RailTel Corporation of India Recruitment 2021 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – सह महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता – B.Tech/B.E

वयाची अट – 
1.सह महाव्यवस्थापक – 55 वर्षापर्यंत

2.उपमहाव्यवस्थापक – 64 वर्षापर्यंत

वेतन –
1.सह महाव्यवस्थापक – 90000/- to 240000/-

2.उपमहाव्यवस्थापक – 80000/- to 220000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई/पुणे/नागपूर.RailTel Corporation of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.railtelindia.com/

मूळ जाहिरात –PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com