Pune Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे येथे विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://www.mahametro.org/

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.उपमहाव्यवस्थापक – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – शासकीय मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून सीए / आयसीडब्ल्यूए

2.कनिष्ठ अभियंता – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – 04 वर्षे अभियांत्रिकी पदवी

3.खाते सहाय्यक – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – बी.कॉम. पदवी

वयाची अट – 32 to 45 वर्षे

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतन – 25,000/- to 200000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Pune Metro Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411001

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2021

निवड करण्याची पद्धत –
1. निवड पद्धतीमध्ये वैयक्तिक मुलाखत त्यानंतर वैद्यकीय परीक्षा पोस्टच्या अनुसार असेल.
2. निवड प्रक्रिया ज्ञान, कौशल्ये, अनुभव, कौशल्य, योग्यता आणि शारीरिक तंदुरुस्ती. उमेदवारांच्या पात्रतेच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी केली जाईल
3.संबंधित क्षेत्रात अनुभव.

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com