Pune District Court Recruitment 2021 | पुणे जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदाच्या 24 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदाच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.

एकूण जागा – 24

पदाचे नाव – सफाईगार

शैक्षणिक पात्रता – प्रकृतीने सुदृढ असावा

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Pune District Court Recruitment 2021

पगार – 15000 to 47,600/- व नियमानुसार देय भत्ते.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –15 जून 2021

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com