PSCB Recruitment 2021 | पंजाब राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या 856 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या 856 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pscb.in

एकूण जागा – 856

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वरिष्ठ व्यवस्थापक – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठपासून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी / पदवी/ एमएफसी / एमबीए/ सनदी लेखापाल 02. 5 वर्षे अनुभव.

2.व्यवस्थापक – 60 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठपासून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी / पदवी/ एमएफसी / एमबीए/ सनदी लेखापाल

3.माहिती तंत्रज्ञान अधिकारी – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठपासून एमसीए / एमएससी माहिती तंत्रज्ञान मध्ये ५०% गुण / समकक्ष ग्रेड. किंवा संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बीटेक. / बी.एससी. अभियांत्रिकी पदवी

4.लिपिक-कम-डीईओ – 739
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेत पदवी/ पदव्युत्तर पदवी

5.स्टेनो टायपिस्ट – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेत पदवी/ पदव्युत्तर पदवी

वयाची अट – 18 वर्षे to 37 वर्षे [SC – ०५ वर्षे सूट]

शुल्क – 1400/- रुपये [SC/ST – 700/- रुपये]

वेतन – 19,900/- to 35,400/-

नोकरीचे ठिकाण – पंजाब.PSCB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.pscb.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com