Professors Recruitment : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरु; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन। गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या (Professors Recruitment) एकुण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 6 आणि 7 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

संस्था – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 28 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Master’s degree (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 6 & 7 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

मुलाखतीचा पत्ता – गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, MIDC रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली जिल्हा- गडचिरोली (M.S.) M2605

हे पण वाचा -
1 of 164

अधिकृत वेबसाईट – unigug.ac.in

विषयाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Professors Recruitment)

  • जनसंवाद, मानविकी, विज्ञान, भाषा –

A Master’s degree with 55% marks in a concerned/relevant/allied subject

  • व्यवसाय व्यवस्थापन –

First Class Masters Degree in Business Management / Administration in a relevant management-related discipline or first class in two year full time PGDM declared equivalent by AIU

सूचना –

  1. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  2. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. (Professors Recruitment)
  3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  4. मुलाखत दिनांक 6 & 7 ऑगस्ट 2022 रोजी (पदांनुसार) घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com