Postal Circle Recruitment : 10 वी पाससाठी मोठी बातमी!! टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर मिळणार 15 हजार नोकऱ्या

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण (Postal Circle Recruitment) डाक सेवक पदांच्या सुमारे 15 हजार रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र टपाल विभाग
भरले जाणारे पद – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या – अंदाजे 15,000 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023

अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Postal Circle Recruitment) उमेदवार 10वी पास असणे आवश्यक.
भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. (Postal Circle Recruitment)

ही पात्रता आवश्यक –
i) 10th pass (Postal Circle Recruitment)
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood
मिळणारे वेतन –
1. शाखा पोस्ट मास्टर – Rs. 12,000/- to 29,380/- दरमहा
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – Rs. 10,000/- to 24,470/- दरमहा

निवड निकष –
सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10 व्या वर्षाच्या माध्यमिक शालेय परीक्षेत (Postal Circle Recruitment) मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांचे एकूण 4 दशांश स्थानांच्या अचूकतेच्या टक्केवारीत रुपांतरण करून तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com