Post Office Recruitment 2022 | टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – टपाल जीवन विमा मुंबई अंतर्गत अभिकर्ता पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 24 जानेवारी 2022 ते 05 फेब्रुवारी 2022 दरम्यान आहे.अधिकृत वेबसाईट – https://pli.indiapost.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – अभिकर्ता.

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.Post Office Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग डाक कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई 400057

मुलाखत देण्याची तारीख – 24 जानेवारी 2022 ते 05 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://pli.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com