टपाल विभाग नवी मुंबई मध्ये भरती सुरु; 10वी पास असणार्‍यांना संधी !

करिअरनामा ऑनलाईन – नवी मुंबई टपाल विभाग अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विमा प्रतिनिधी, विमा क्षेत्र अधिकारी

शैक्षणिक पात्रता –

1.विमा प्रतिनिधी – 10वी पास
2.विमा क्षेत्र अधिकारी – सेवा निवृत्त अधिकारी

वयाची अट –

1.विमा प्रतिनिधी – 18 to 50 वर्षापर्यंत

2.विमा क्षेत्र अधिकारी – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.Post Office Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवताना लागणारी आवश्यक कागदपत्रे – जन्म तारखेचा दाखला,शैक्षणिक पात्रतेची आणि संबंधित क्षेत्रात अनुभव असलेली कागदपत्रे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक, नवी मुंबई विभाग, वाशी मुख्य पोस्ट ऑफिस बिल्डिंग, तळमजला, हिंदुराव पाटील मार्ग, सेक्टर 16, वाशी 400703.

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com