Post Office Recruitment 2021 | दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, नवी दिल्ली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पोस्ट विभागात तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, नवी दिल्ली अंतर्गत कुशल कारागीर, सामान्य केंद्रीय सेवा ग्रेड सी, नॉन-गॅझेटेड, नॉन-मिनिस्ट्रियल इत्यादी पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. पात्र उमेदवारानी त्यांचे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव & जागा –
1.मोटार वाहन मेकॅनिक – 06 जागा
2.मोटार वाहन इलेक्ट्रिशियन – 02 जागा
3.टायरमन – 03 जागा
4.पेंटर – 02 जागा
5.फिटर – 02 जागा
6.कॉपर आणि टिन स्मिथ – 01 जागा
7.अपहोल्स्टरर – 01 जागा

अधिक माहिती – शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचे स्वरूप यासह इतर महत्वाच्या माहितीसाठी तपशीलवार अधिसूचनेची प्रतीक्षा करावी लागेल. ही अधिसूचना लवकरच इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान – 19900/- to 63200/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.Post Office Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Manager, Mail Motor Service, New Delhi-110028.

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com