PNB Recruitment 2022 | पंजाब नेशनल बैंक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नेशनल बैंक अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा – 33

पदाचे नाव – सफाई कामगार.

शैक्षणिक पात्रता – 10वी पास

वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे, पालघर, रायगड.PNB Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com