10वी & 12वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी !पंजाब नॅशनल बँक पुणे अंतर्गत भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – पंजाब नेशनल बँके पुणे अंतर्गत विविध पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/

एकूण जागा – 60

पदाचे नाव & जागा –
1.शिपाई – 19 जागा
2.सफाई कामगार – 41 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.शिपाई – 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.

2.सफाई कामगार – 10 वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.

वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास, पंजाब नेशनल बैंक, मंडळ कार्यालय 9, मोलेदीना रोड, अरोरा टावर्स, कॅम्प, पुणे – 411001.

अर्ज पाठविताना लागणारी कागदपत्रे – वय,शैक्षणिक पात्रता, आधार कार्ड,पॅनकार्ड,रहिवासी इत्यादी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट –

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – https://www.pnbindia.in/
1.शिपाई – PDF

2.सफाई कामगार – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com