PNB Recruitment 2022 : बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी!! पंजाब नॅशनल बँकेत निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन। पंजाब नॅशनल बँकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (PNB Recruitment 2022) माध्यमातून ऑफिसर (फायर-सेफ्टी), मॅनेजर (सिक्योरिटी) पदांच्या एकूण 103 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – पंजाब नॅशनल बँक

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

पद संख्या – 103 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – खाजगी

निवड माध्यम – परीक्षा

विभागाचे नाव –

  1. ऑफिसर (फायर-सेफ्टी) – 23 पदे
  2. मॅनेजर (सिक्योरिटी) – 80 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PNB Recruitment 2022)

  • ऑफिसर (फायर-सेफ्टी) –
  1. उमेदवाराने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असावे. तसेच B.E (फायर), सब-ऑफिसर कोर्स/स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  2. तसेच उमेदवाराकडे 1 वर्षाचा अनुभव असावा.
  • मॅनेजर (सिक्योरिटी) –
  1. उमेदवार पदवीधर असावा आणि आर्मी/नौदल/वायुसेनामध्ये 5 वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह अधिकारी.

मिळणारे वेतन –

ऑफिसर (फायर-सेफ्टी) – 36,000/- ते 63,840/-

मॅनेजर (सिक्योरिटी) – 48,170/- ते 69,810/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष

जास्तीत जास्त – 35 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – 1003/-
SC/ST – 59/-
PWD/ Female – 59/-

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या. (PNB Recruitment 2022)
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

Chief Manager (Recruitment Section), HRD Division, Punjab National Bank, Corporate Office, Plot No 4, Sector 10, Dwarka, New Delhi -110075

अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com