PMC Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी आनंदाची बातमी!! पुणे महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु 

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (PMC Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आशा कार्यकर्ती पद भरले जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा  आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

भरले जाणारे पद – आशा कार्यकर्ती / Asha Worker

आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी उत्तीर्ण अथवा उच्चशिक्षित महिलांना प्राधान्य

वय मर्यादा – 20 वर्षे ते 45 वर्षे

परीक्षा फी – फी नाही (PMC Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे. (PDF जाहिरात पहा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.pmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com