PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 91 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 91 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 29 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

एकूण जागा – 91

पदाचे नाव & जागा –
1. प्राध्यापक – 03 जागा
2.सहयोगी प्राध्यापक – 09 जागा
3.सहाय्यक प्राध्यापक – 15 जागा
4.ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर – 14 जागा
5.सिनियर रेसिडेंट – 21 जागा
6.ज्युनियर रेसिडेंट – 29 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

2.सहयोगी प्राध्यापक – (i) MD/MS/DNB (ii) 04 वर्षे अनुभव

3.सहाय्यक प्राध्यापक – (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव

4.ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर – MBBS

5.सिनियर रेसिडेंट – MD/MS/DNB

6.ज्युनियर रेसिडेंट – MBBS

वयाची अट –

1.प्राध्यापक – 50 वर्षापर्यंत
2.सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षापर्यंत
3.सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षापर्यंत
4.ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर – 38 वर्षापर्यंत
5.सिनियर रेसिडेंट – 38 वर्षापर्यंत
6.ज्युनियर रेसिडेंट – 38 वर्षापर्यंत वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹500/- [मागासवर्गीय – ₹300/-]

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे

मुलाखत देण्याची तारीख – 29 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com