PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिका अंतर्गत सफाई सेवक पदांच्या 25 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत सफाई सेवक पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – सफाई सेवक

शैक्षणिक पात्रता – 04 थी पास + 01 वर्ष अनुभव.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – क. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे – 05

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com