PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

एकूण जागा – 16

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
2.वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – 01 जागा
3.वरिष्ठ औषध पर्यवेक्षक – 04 जागा
4.टीबी हेल्थ व्हिजिटर – 09 जागा
5.फार्मासिस्ट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + इंटर्नशिप पूर्ण + 03 वर्षे अनुभव.

2.वरिष्ठ डॉट्स प्लस आणि टीबीएचआयव्ही पर्यवेक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर कोर्स + दुचाकी चालवण्याचा परवाना.

3.वरिष्ठ औषध पर्यवेक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स + कॉम्प्युटर कोर्स + दुचाकी चालवण्याचा परवाना.

4.टीबी हेल्थ व्हिजिटर – विज्ञान शाखेतील पदवी किंवा 12 वी विज्ञान + MPW/ LHV/ ANM/ हेल्थ वर्कर पदाचा अनुभव + कॉम्प्युटर कोर्स

5.फार्मासिस्ट – D.Pharm/ B.Pharm.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

हे पण वाचा -
1 of 5

वेतन – 17000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.PMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, टी.बी. सोसायटी, डॉ कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना 666 शुक्रवारपेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड पुणे – 411002

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com