PLI Recruitment 2022 : 10 वी पास उमेदवारांना टपाल विभागात जॉबची संधी!! थेट मुलाखतीव्दारे होणार निवड; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन | टपाल जीवन विमा पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI Recruitment 2022) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अभिकर्ता (Agent) या पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 जुलै ते 05 जुलै 2022 असणार आहे.

पद – अभिकर्ता (Agent)

विभाग – टपाल जीवन विमा (Postal Life Insurance)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (PLI Recruitment 2022)

  • अभिकर्ता –
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 वर्ष ते 50 वर्ष च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (PLI Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 04 जुलै ते 05 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता –

(टीप : इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीने वरील पैकी कोणत्याही एका ठिकाणी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.)

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com