PFCL Recruitment 2021 | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://www.pfcindia.com/

एकूण जागा – 11

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी मध्ये एम.एससी

2.सहाय्यक व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – सीएस / आयटी मध्य बी.ई. / बी.टेक.

3.उपव्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (सीएस / आयटी / ई आणि सी / इलेक्ट्रॉनिक्स) मध्ये एम.ई. / एम.टेक. / एमबीए

4.उपअधिकारी – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही विषयात पदवी सह एलएलबी

5.व्यवस्थापक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – सीए / सीएमए आणि कोणत्याही शाखेत पदवी

6.उप व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी / पीआर / मास मध्ये वर्षे कालावधी संवाद / पत्रकारिता ०२ वर्षे पदविका

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही

वेतनमान – 30000/- to 142000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.PFCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.pfcindia.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com