PDKV Recruitment 2021 | कृषी महाविद्यालय नागपुर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कृषी महाविद्यालय नागपुर अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 03 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – फिजिकल ट्रेनी इन्स्ट्रक्टर,इंग्लिश टीचर,एलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता –

1.फिजिकल ट्रेनी इन्स्ट्रक्टर – M.P.Ed सोबत SET/NET.

2.इंग्लिश टीचर – M.A. सोबत SET/NET

3.इलेक्ट्रिशियन – S.S.S. ITI ( इलेक्ट्रिकल )

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.PDKV Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, नागपूर.

मुलाखत देण्याची तारीख –  03 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com