PDKV Akola Recruitment 2021 | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन –. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 12 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.PDKV Akola Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – चेंबर ऑफ द हेड, सिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ पीडीकेव्ही, अकोला

मुलाखत देण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com