इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी अंतर्गत प्रशिक्षण समुपदेशन आणि प्लेसमेंट अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रशिक्षण समुपदेशन आणि प्लेसमेंट अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Engineering Degree/ Diploma

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही.

नोकरीचे ठिकाण – परभणी

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी, महाराष्ट्र – 431401.

मुलाखत देण्याची तारीख – 25 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://parbhani.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com