Pandharpur Urban Co-Op Bank Recruitment 2021 | पंढरपूर अर्बन को-ऑप बँक सोलापूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पंढरपूर अर्बन को-ऑप बँक सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – ऑडीट ऑफिसर, वसुली व लिगल ऑफिसर, शाखा अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता –
1.ऑडीट ऑफिसर – CA, B.Com
2.वसुली व लिगल ऑफिसर – Graduation, Post Graduation
3.शाखा अधिकारी – Graduation, Post Graduation
4.मार्केटिंग ऑफिसर – MBA

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Pandharpur Urban Co-Op Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशस्कीय भवन, 4163 ब, नवी पेठ, पंढरपूर- 413304

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pandharpurbank.com/home/index.php

मूळ जाहिरात – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com