ONGC Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! ONGC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

करिअरनामा ऑनलाईन । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिशियन
पद संख्या – 20 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल (ONGC Recruitment 2023)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मिळणारे वेतन – Rs. 7,000/- ते Rs. 9,000/- दरमहा

अर्ज फी – (ONGC Recruitment 2023)

Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.
असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
    किंवा तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ च्या अधिकृत वेबसाईट www.ongcindia.com ला भेट द्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल. (ONGC Recruitment 2023)
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – (ONGC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
अधिकृत वेबसाईट – https://ongcindia.com/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com