ONGC recruitment 2021 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 313 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 313  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

एकूण जागा – 313

पदाचे नाव & जागा –
1.AEE – 219 जागा
2.केमिस्ट – 15 जागा
3. जियोलॉजिस्ट – 19 जागा
4.जियोफिजिसिस्ट – 36 जागा
5. मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर – 12 जागा
6. प्रोग्रामिंग ऑफिसर – 05 जागा
7.ट्रांसपोर्ट ऑफिसर – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.AEE – 60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

2.केमिस्ट – 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)

3. जियोलॉजिस्ट – 60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)

4.जियोफिजिसिस्ट – 60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)

5. मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर – 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

6. प्रोग्रामिंग ऑफिसर – 60% गुणांसह कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.

7.ट्रांसपोर्ट ऑफिसर – 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट – 
1.Except for AEE (Drilling/Cementing) – 30 वर्षांपर्यंत

2.For AEE (Drilling/Cementing) – 28 वर्षांपर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/EWS/OBC – ₹300/- [SC/ ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – डेहराडून.ONGC recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com