ONGC Recruitment 2021 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

एकूण जागा – 31

पदाचे नाव & जागा –
1.फील्ड वैद्यकीय अधिकारी – 22 जागा

2.सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – 03 जागा

3.तज्ञ (Specialist) – 06 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.फील्ड वैद्यकीय अधिकारी – Bachelor of Medicine and Bachelor of
Surgery (M.B.B.S.)

2.सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.)

3.तज्ञ (Specialist) – MD

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

वेतन –

1.फील्ड वैद्यकीय अधिकारी – 75000/-

2.सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – 72000/-

3.तज्ञ (Specialist) – 2000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ONGC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ongcindia.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com