OFB Recruitment 2021 | मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ अंतर्गत विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ofb.gov.in/units/index.php?unit=mpf

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिकल – 01 जागा
2.इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स – 01 जागा
3. मेकॅनिकल – 04 जागा
4.M.R.E.D.A – 01 जागा
5.ऑफिस सेक्रेटरी/स्टेनोग्राफी – 01 जागा
6.पर्चेसिंग & स्टोअर कीपिंग – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – B.E/B.Tech (मेकॅनिकल)

2.टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3.टेक्निशियन (व्होकेशनल) अप्रेंटिस – व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अंबरनाथ (ठाणे).OFB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक,मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र, पिन: 421 502

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ofb.gov.in/units/index.php?unit=mpf

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com