एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञा शोध (एनटीएस) परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० ऑक्टोबरऐवजी ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. राज्यस्तरावरील परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पुढील वर्षी १३ जून रोजी होणार आहे. … एनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास 4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ वाचन सुरू ठेवा