NTPC Recruitment 2023 : पदवीधरांसाठी NTPC अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; 300 पदे, महिन्याचा 1,80,000 पगार 

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स/मेंटेनन्स) पदांच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2023 आहे.
संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स/मेंटेनन्स)
पद संख्या – 300 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून 2023

वय मर्यादा – 35 वर्ष (NTPC Recruitment 2023)
अर्ज फी – Rs. 300/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स/मेंटेनन्स) Candidate Should Posses B.E/ B.Tech Degree (Electrical/ Mechanical/ Electronics/ Instrumentation).
मिळणारे वेतन – (NTPC Recruitment 2023)
असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स/मेंटेनन्स) E3 Grade/ IDA Rs. 60,000/- ते 1,80,000/- दरमहा

असा करा अर्ज – (NTPC Recruitment 2023)
1. वरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (NTPC Recruitment 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
भरतीचा तपशील –

NTPC Bharti 2023काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com