पदवीधरांना सुवर्णसंधी ! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ऑनलाईन टेस्ट घेऊन होणार आहे.अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

एकूण जागा – 60

पदाचे नाव & जागा –
1.एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA) – 20 जागा
2.एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) – 10 जागा
3.एक्झिक्युटिव ट्रेनी-HR – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA) – CA/CMA.

2.एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) – (i) 65% गुणांसह पदवीधर (ii) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (फायनान्स) [SC/ST/PWD: 55% गुण]

3.एक्झिक्युटिव ट्रेनी-HR – (i) 65% गुणांसह पदवीधर (ii) 65% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा MBA (HR) [SC/ST/PWD: 55% गुण]

वयाची अट – 29 वर्षापर्यंत

वेतन – 40000/- to 140000/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NTPC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com