इंजिनिअरींग डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 177 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

एकूण जागा – 177

पदाचे नाव & जागा –
1.माइनिंग ओव्हरमन – 74 जागा
2.माइनिंग सिरदार – 103 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.माइनिंग ओव्हरमन – (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) 05 वर्षे अनुभव

2. माइनिंग सिरदार – (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदार प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव

वयाची अट –  57 वर्षापर्यत

वेतन – 40000/- to 50000/-

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – झारखंड, ओडिशा & छत्तीसगड

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com