नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

NTPC Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कार्यकारी, खाण सर्वेक्षणकर्ता प्रमुख, सहाय्यक खाण सर्वेक्षणकर्ता / खाण सर्वेक्षणकर्ता

पद संख्या – 15 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शुल्क –

General/ EWS/ OBC –  300 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  NTPC Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी मेगाभरती

IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 95 जागांसाठी भरती