NTA DU Recruitment 2021 | दिल्ली विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 1145 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत दिल्ली विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 1145 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://nta.ac.in/

एकूण जागा – 1145

पदाचे नाव & जागा –

1.सीनियर असिस्टेंट – 45 जागा
2.सीनियर टेक्निकल असिस्टेंट – 58 जागा
3.टेक्निकल असिस्टेंट – 51 जागा
4.लैब असिस्टेंट – 53 जागा
5.असिस्टेंट – 80 जागा
6.स्टेनोग्राफर – 77 जागा
7.जूनियर असिस्टेंट – 236 जागा
8.लाइब्रेरी अटेंडेंट – 109 जागा
9.लैब अटेंडेंट – 152 जागा
10.इंजीनियरिंग अटेंडेंट (इलेक्ट्रिक खलासी, बेलदार) – 52 जागा
11.जूनियर वर्क असिस्टेंट (इंजीनियरिंग सर्विस वायरमैन, मैसन, कारपेंटर, आदि) – 35 जागा
12.मेडिकल ऑफिसर – 15 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th पास,ITI पास, कोणत्याही क्षेत्रात पदवी,B.E,B.tech,B.pharmarm,D.pharma,B.com,degree MBBS,PG,
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पाहावी.)

वयाची अट – 18 to 35 वर्षे पदानुसार वयोमर्यादे मध्ये विविधता [शासकीय नियमानुसार वयाची सवलत

अर्ज शुल्क – General – 1000/-,OBC / EWS – Rs.800/-, SC / ST / PH – 600/-

नोकरीचे ठिकाण – दिल्ली.NTA DU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nta.ac.in/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com