NSC Recruitment 2020। २२० जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय बियाणे महामंडळात (National Seeds Corporation limited) 220 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiaseeds.com/current-career.html

पदाचे नाव पदसंख्या –

असिस्टंट (लीगल) ग्रेड I – ३ जागा

मॅनेजमेंट ट्रेनी – ३६ जागा

सिनियर ट्रेनी – ५९

डिप्लोमा ट्रेनी – ७ जागा

ट्रेनी – ११२

ट्रेनी मेट – ३ जागा

पात्रता –  60% गुणांसह BE/B.Tech/B.Sc./M.Sc. (कृषी/बागकाम), MBA/ PG डिप्लोमा/पदवी

वयाची अट – ३० वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – General/OBC: ₹५००/- [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही ]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट –  https://www.indiaseeds.com/current-career.html

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com