NRHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे अंतर्गत 45 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 45

पदाचे नाव & जागा –
1. वैद्यकीय अधिकारी – 09 जागा
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 36 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS

2 .प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT

वयाची अट – 38  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – ₹300/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NRHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://nrhm.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com