NPS Trust Recruitment 2021| नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत 14 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.npstrust.org.in

NPS Trust Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अधिकारी ग्रेड बी (व्यवस्थापक) आणि अधिकारी ग्रेड ए (सहाय्यक व्यवस्थापक)

पद संख्या – 14 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 30 वर्ष

शुल्क – खुला वर्ग – 1000 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही

नोकरीचे ठीकण – कोलकता , मुंबई , नागपूर.  NPS Trust Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.npstrust.org.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com