नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (एनपीएस ट्रस्ट / ट्रस्ट) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट  – http://www.npstrust.org.in/

NPS Trust Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर

पद संख्या – 6 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट –

जनरल मॅनेजर – 48 वर्ष 

हे पण वाचा -
1 of 16

डेप्युटी जनरल मॅनेजर – 45 वर्ष 

शुल्क – 1000 रुपये (sc /st – शुल्क नाही )

अर्ज पद्धती – ऑफलाईन.  NPS Trust Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट  – http://www.npstrust.org.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन), नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट, तिसरा मजला, बी -14/ ए, छत्रपती शिवाजी भवन, कुतुब संस्थागत क्षेत्र, नवी दिल्ली – 110016

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.