North Eastern Railway recruitment 2022 | भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत गेटमनच्या 323 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत गेटमनच्या 323 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nergkp.org

एकूण जागा – 323

पदाचे नाव & जागा –
1.लखनौ – 188 जागा
2.इज्जतनगर – 135 जागा

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतनमान – 1800/- to 25000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.North Eastern Railway recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.nergkp.org

ऑनलाईन अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com