North Central Railway Recruitment 2021 | उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या  1664 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या पदांच्या 1664 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ncr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1664

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता –
1.वेल्डर, वायरमन & कारपेंटर – (i) 08 वी उत्तीर्ण (ii) ITI

2.उर्वरित ट्रेड – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI

वयाची अट – 15 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – उत्तर मध्ये रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.North Central Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ncr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com