NMDC Recruitment 2021 | डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 169 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

एकूण जागा – 89

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.कोलियरी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 01 जागा

2. लायसोनिंग ऑफिसर – 02 जागा

3.कोलियरी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 01 जागा

4 .माइनिंग इंजिनिअर – 12 जागा

5 .सर्व्हेअर – 02 जागा

6 .इलेक्ट्रिकल ओव्हरमन – 04 जागा

7 .माइन ओव्हरमन – 25 जागा

8.मेकॅनिकल ओव्हरमन – 04 जागा

9. माइन सिरदार – 38 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.कोलियरी इंजिनिअर (मेकॅनिकल) – (i) मेकॅनिकल / माइनिंग मशीनरी इंजिनिअरिंग पदवी (ii) 07 वर्षे अनुभव

2.लायसोनिंग ऑफिसर – (i) समाजशास्त्र / सामाजिक कार्य कामगार कल्याण / कार्मिक व्यवस्थापन /IR/ IRPM/ HR/ HRM मध्ये PG डिप्लोमा/PGपदवी किंवा MBA (कार्मिक व्यवस्थापन/HR/HRM) (ii) 07 वर्षे अनुभव

3.कोलियरी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – (i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) इलेक्ट्रिकल सुपरवाइजरी प्रमाणपत्र (iii) 04 वर्षे अनुभव

4.माइनिंग इंजिनिअर – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) प्रथम/द्वितीय श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 04 वर्षे अनुभव

5.सर्व्हेअर – (i) माइनिंग इंजिनिअरिंग किंवा माइंस & माइन सर्वेक्षण डिप्लोमा (ii) माइन सर्वेक्षण प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

6.इलेक्ट्रिकल ओव्हरमन – (i) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) इलेक्ट्रिकल सुपरवाइजरी प्रमाणपत्र (iii) डिप्लोमा धारक 05 वर्षे अनुभव

7.माइन ओव्हरमन – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + द्वितीय श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा + ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) डिप्लोमा धारक 05 वर्षे अनुभव

8.मेकॅनिकल ओव्हरमन – (i) मेकॅनिकल / माइनिंग मशीनरी इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) डिप्लोमा धारक 05 वर्षे अनुभव

9.माइन सिरदार – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिरदार प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 65 वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण – छत्तीसगड

अर्ज शुल्क – फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com